नेल्सन मंडेला कालवश

आफ्रिकेत " महापरिनिर्वाण " ; नेल्सन मंडेला कालवश


जोहान्सबर्ग(ऑनलाइन वृत्त)वर्णभेदविरोधी लढ्याचे अग्रणी आणि दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे आज पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. जोहान्सबर्ग येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९५ वर्षांचे होते. दक्षिण अफ्रिकेचे विद्यमान अध्यक्ष जेकब जुमा यांनी सरकारी वाहिनीवरून मंडेला यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. 'मंडेला यांच्या निधनामुळे देश एका महान सुपुत्राला मुकला आहे,' अशा शोकभावना जुमा यांनी व्यक्त केल्या. ....

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी