भाऊरावने खरेदी केलेल्या हुजपा कारखान्याचा सन २०१३ -१४ चा गाळप शुभारंभ बुधवारी
हिमायतनगर/हदगाव(वार्ताहर)भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या युनिट क्र.४ हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखाना हदगावच्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ बुधवार दि.०६ रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास तमाम शेतकरी, उस उत्पादक, ........