जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या ग्रामसेवकाला 10 हजाराचा रोख दंड
महिला सरपंचास शिवी देणे भोवले..!
नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)एका वर्षापूर्वी कोरम अभावी सभा तहकुब करणाऱ्या किनवट तालुक्यातील हिरापुर कोठारी येथील महिला सरपंचास जाती वाचक व अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या ग्रामसेवकास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व 10 हजाराचा दंड तिसरे जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी. म्हस्के यांनी शुक्रवारी सुनावली. ........