मार्गदर्शन

संघर्षाची मैत्री आणि वेळेच्या सूक्ष्म नियोजनामुळेच स्पर्धा परिक्षेत यश... रविंद्र बिनवाडे व धनराज पांडे यांचे मत


नांदेड(अनिल मादसवार)संघर्षातून मिळवलेले यश चिरकाल टिकते. स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी वेळेचे सूक्ष्म नियोजन करुन अभ्यासाचे सातत्य ठेवावे, असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी रविंद्र बिनवाडे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सहाय्यक संचालक धनराज पांडे यांनी गुरुवारी (दि.6) महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्गात केले.

शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात मुख्य व्याख्याते म्हणून ते बोलत होते. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा..


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी