पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे सणासुदीत लाभार्थी धान्यापासून वंचित
हिमायतनगर(अनिल मादसवार)महसूल विभागातील पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील गरीब जनता ऐन सणासुदीच्या काळात हक्काच्या धान्यापासून वंचित आहे. परिणामी सणासुदीत सामान्यांना महागाईचे धान्य खरेदी करून सन साजरा कराव लागला, तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष .........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3435&cat=Himayatnagar
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3435&cat=Himayatnagar