योजनांच्या अंमलबजावणीत बचत गटांचा सहभाग मिळावा- पालकमंत्री डी. पी. सावंत
नांदेड(अनिल मादसवार)शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत महिला बचत गटासारख्या संघटीत शक्तीचा मोठा सहभाग मिळाल्यास एक कल्याणकारी राज्य निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य आणि अपारंपारिक ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले आहे.हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे महिला बचतगटाच्या मेळाव्याप्रसंगी पालकमंत्री डी. पी. सावंत बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. माधवराव पाटील जवळगावकर हे होते.