स्वागत गणेशोत्सवाचे
गणेशोत्सव अवघ्या महिन्याभारावर येउन ठेपला असून, नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने माळरानावर कळलावीचे फुले बहरली आहेत.. या मनमोहक फुलानावर सूर्याचे सोनेरी किरण पडल्याने त्याचे आकर्षण वाढले असून, हे छायाचित्र टिपले आहे अनिल मादसवार यांनी ..........