बाल मंत्रिमंडळाचे स्वयंसेवक आपला दरीला भरभरून प्रतिसाद
हिमायतनगर(वार्ताहर)बाल वाचनालयात मुलांना वाचण्याची सवय जडावी या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या बाल बचानालायातील पुस्तकांचा साठा वाढविन्याच्या उद्देशाने दि.२३ रोजी पुस्तक मागणीसाठी बाल मंत्रिमंडळाचे स्वयंसेवक आपला दारीला हि प्रभात फेरी काढून घर घरातील कोनाड्यात पडलेल्या पुस्तकांची मागणी करण्यात आली. यास शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद एक तासाच्या वेळात तब्बल २० च्या जवळपास पुसतके जमा झाली आहेत.
हिमायतनगर येथे कार्यरत असलेली सिप्रा हि सामाजिक संघटना ग्रामीण भागातील जी.प.च्या काही शाळांना दत्तक घेवून काम करीत आहे. त्यांनी दत्तक घेतलेल्या सर्वच शाळांमध्ये बाल मंत्रिमंडळाची स्थापना झाली असून, याच बाल मंत्रिमंडळाने दि.२३ रोजी हिमायतनगर शहरातील गल्ली बोळात फिरून दान करा ..दान करा...पुसतके दान करा... असा नारा देत घरातील कोनाड्यात टाकलेल्या विविध विचारवंत, समाज सुधारकांचे, विज्ञानाची, मुलांच्या गोष्टी, कादंबरी, यासह अनेक वाचनीय पुस्तके रद्दीत न टाकता ती दान करा. अशी पुसतके मुलांना वाचण्यासाठी भेट म्हणून दान करा अश्या पुस्तकाच्या वाचनाने जीवन बदलू शकते अशी हाक दिली. विद्यार्थ्यांच्या या हाकेला ओ देत हिमायतनगर शहरातील अनेक पुस्तक प्रेमींनी विद्यार्थ्यांच्या बाल वाचनालयासाठी पुस्तके दान करून विद्यार्थ्यांच्या या उपक्रमचे कौतुक केले आहे. बाल मंत्रिमंडळाची हि प्रभात फेरी सिप्रा सामाजिक संस्थेचे तथा बाल मंत्री मंडळ प्रतिनिधी दिलीप आला राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती. यात तालुक्यातील मंगरूळ, दिबदरा, सवना ज.,या जिल्हा परिषद शाळेच्या २५ ते ३० विद्यार्थी -विद्यार्थीनिनी सहभाग घेतला. तसेच यासाठी रेखा चव्हाण, वनिता गायकवाड, नाथा खिराडे, लक्ष्मण माहुरे, माधव झाडे, बाबू जाधव, सरकुंडे यांच्यासह शालेय विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.