महापालिकेचे तक्रार निवारण केंद्र आता 24 तास सुरु, नांदेडकरांना नववर्षाची भेट:
262626 वर फ़ोन करा आणि आपली तक्रार नोंदवा
नांदेड(अनिल मादसवार)महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवांच्या तक्रारीसाठी कार्यान्वित केलेले 262626 हे दूरध्वनी मदत केंद्र आता तक्रार निवारण केंद्र म्हणून 24 तास कार्यरत राहणार आहे. महापालिकेकडून नांदेडकरांना नववर्षाची ही आगळीवेगळी भेट मानली जात आहे. या केंद्राचा शुभारंभ बुधवारी (दि.1 जानेवारी) उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या तर स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांच्या हस्ते पहिली तक्रार नोंदवून सेवेचे उदघाटन करण्यात आले. ................