नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
नांदेड(अनिल मादसवार)खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतातील संपूर्ण पिके उध्वस्त झाली, बैन्केचे कर्ज कसे फेडून परिवाराचे पालनपोषण कसे करावे या विवंचनेने ग्रासलेल्या धानोरा ज.येथील शेतकर्याने विषारी औषध प्राषण करून जीवन यात्रा संपविल्याची घटना दि.१४ रविवारी घडली. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ......