थुंकल्यामुळे कार्यालईन भिंती रंगल्या
हिमायतनगर - तहसील कार्यालयाच्या वरील मजल्यावर असलेल्या पंचायत समिती कार्यालयाकडे जाणार्या जिन्यावर अधिकारी व पदाधिकार्यांनी पान मसाले खावून थुंकल्यामुळे भिंती रंगल्या असून, या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी दुर्गंधीने त्रस्त झालेल्या नागरीकातून केली जात आहे. छाया - अनिल मादसवार