धुरपत माईच्या नावाने जयबोला च्या गजरात महाकालीशक्ती वार्षिक महोत्सवाची शोभा यात्रा
हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या महाकाली देवी मंदिरात महाकाली शक्ती महोत्सवाची सुरुवात जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आली. यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावरून तीन पोतराजांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात धुरपत माईच्या नावाने जयबोलाचा गजर करत शोभा यात्रा काढण्यात आल्याने मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. ..........