मेहनत केली तर हमखास यश मिळते-संदीप बिश्नोई
20 व्या पोलिस परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धांचा शानदार समारोप
नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)मेहनत केली तर यश हमखास येते,असे प्रतिपादन नांदेड पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदिप बिश्नोई यांनी केले.नांदेड पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित 20 व्या नांदेड पोलिस परिक्षेत्रीय क्रिडा स्पधार्र्ंच्या बक्षीस वितरण समारंभात बिश्नोई बोलत होते.यावेळी नांदेडचे प्रभारी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,परभणीचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील,सौ.विद्या जाधव यांची उपस्थिती होती. .....