Home लोकशाही दिन नृसिंह न्यूज नेटवर्क 12/27/2013 06:58:00 PM 0 सोमवारी लोकशाही दिन नांदेड(प्रतिनिधी)राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिण्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येत असतो. त्यानुसार सोमवार 6 जानेवारी 2014 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. ............ http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=5428&cat=Nanded