सुंदर कार्यक्रमानंतर पोलिस कर्मचाऱ्यांना जेवणाऐवजी मिळाल्या "शिव्या'
नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)सुंदर आणि नयनरम्य आतिषबाजीने संपलेला 20 वा नांदेड पोलिस परिक्षेत्रीय समारोप रात्रीच्या अंधारात शिव्यांनी गाजला.बुधवारी सायंकाळी 20 व्या नांदेड पोलिस परिक्षेत्रीय क्रिडा समारोहाचा समापन समारंभ सुर्यास्तासोबत आकर्षक आतिषबाजीने संपन्न झाला.या नंतर रात्रीच्या चांदण्यामध्ये या क्रिडा स्पर्धेत सहभागी पाचशे खेळाडूंसाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सोय करण्यात आली होती.सोबतच त्यांच्या मनोरंजनासाठी संगीत रजनीचे आयोजन होते. ..............