स्व.पंजाबराव पाटील पुण्यतिथी निमित्ताने
हभप. बाबामहाराज सातारकर यांच्या कीर्तनाचे आयोजन
हिमायतनगर(अनिल मादसवार)स्व.पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हभप.बाबामहाराज सातारकर यांच्या तीन दिवसीय कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या भक्तिमय व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील तमाम जनतेने घ्यावा असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे. .......