मुंबई ते अजनी, निजामाबाद आणि कारैक्काल
या तीन नवीन साप्ताहिक रेल्वे सेवांचा शुभारंभ
मुंबई(प्रतिनिधी)लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते अजनी (नागपूर), निजामाबाद आणि कारैक्काल या तीन नवीन साप्ताहिक रेल्वे सेवा सुरु करण्यात आल्या असून रेल्वे संदर्भातील महाराष्ट्राच्या मागण्यांवर टप्प्याटप्याने सकारात्मक निर्णय घेण्यात यईल, अशी माहिती केंद्रिय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी आज येथे दिली. ..