दरवाजे उघडले

लिंबोटी धरणा च्या गेटवरून पाणी; सर्व दरवाजे उघडले; कर्मचारी गैरहजर, 'आरोग्य सभापती प्रविण पाटील यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला'



लोहा(वार्ताहर)मन्याड नदीच्या परिसरात लातूर जिल्ह्यासह इतर भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे लिंबोटी चे अप्पर मन्याड धरण 'ओव्हर फ्लो' झाले. धरणाच्या गेटावरून पंधरा सेमी पाण्याचा 'फ्लो' वाहत होता त्यामुळे लिंबोटीसह इतर गावांना होणारा संभाव्य धोका जि.प. सभापती प्रविण पाटील चिखलीकर यांच्या मुळे टळला. नदिपात्रात पाणी सोडण्यात आले, पण धरणावर कर्मचारी गैरहजर असल्यामुळे धोका निर्माण झाला होता. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी