फाशी

दिल्ली गँगरेप प्रकरणातील चारही दोषींना फाशी



दिल्ली(विशेष प्रतिनधी)देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील चारही दोषीं आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टाने आज फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' असून या घटनेने सामाजिक सभ्यतेची व विवेकाची चौकटच हलवून टाकल्याचे सांगत न्यायमूर्ती योगेश खन्ना यांनी मृत्यूदंड ठोठावला आहे. विनय शर्मा, पवन गुप्ता, अक्षय ठाकूर, मुकेश सिंह अशी या चार नराधमांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.या चारही दोषींवर बलात्कार, खून, लूटमार, अनैसर्गिक गुन्हा असे एकूण 13 आरोपांसाठी हि शिक्षा सुनावण्यात आली आहे. ....

http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3436&cat=Latestnews

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी