स्थलांतर

वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतराचा कालावधी निश्चित - पालकमंत्री



नांदेड(अनिल मादसवार)डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे विष्णुपुरी येथील नवीन इमारतीत स्थलांतर करण्यासाठी व त्यातील उर्वरीत बांधकामे पूर्ण करण्यासाठी 20 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी निश्चित केल्याची सूचना पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी मार्गदर्शन केले यावेळी खा. भास्करराव पाटील खतगावकर, प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्रामुख्याने उपस्थित होते.

http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3588&cat=Latestnews

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी