शुभारंभ

ऑनलाईन दाखले व सुविधांचा सर्वांनी लाभ घ्यावा आमदार.....जवळगावकर




हिमायतनगर(वार्ताहर)ग्राम सेवा केंद्रातील संग्राम केंद्रामार्फत मिळणाऱ्या सेवेचा लाभ सर्वाना घ्यावे असे आव्हान आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. यावेळी सरपंच गंगाबाई शिंदे, महाविरचंद श्रीश्रीमाळ, भास्कर दुसे, ग्रामसेवक शंकर गर्दसवार, जी.प.सदस्य सुभाष राठोड, मा.जी.प.सदस्य समद खान, उपसरपंच म.जावेद अ.गन्नि, सुभाष शिंदे, संगणक परिचालक उमेश भडके, पत्रकार अनिल मादसवार सर्व ग्राम पंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3525&cat=Himayatnagar

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी