बाप्पाचे स्वागत

हिमायतनगरात ढोल - तश्याच्या गजरात बाप्पाचे स्वागत

हिमायतनगर(वार्ताहर)रेल्वे, ट्रक्टर, टेम्पोने शहरात आलेल्या बाप्पाचे शहरातील बाळ - गोपाळ व युवकांनी ढोल तश्याच्या गजरात जल्लोषात स्वागत केले आहे. तसेच सायंकाळी मंगल वाद्य व पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची प्रतिष्ठापना झाली. यावेळी शहर व ग्रामीण परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषाने निनादून गेले. तर वरून राजानेही जोरदार हजेरी लाऊन बाप्पाचे स्वागत केल्याने शेतकरीहि आनंदात गणेशोत्सवात सामील झाले आहेत. ......सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी