नाट्य परंपरा

'आठ दशकाची नाट्य परंपरा असलेल्या लोह्याच्या रंगमंचावर कायमचा पडदा'

लोहा(हरिहर धूतमल)रंगमंचावर लोकप्रबोधनासाठी वेगवेगळ्या नाटकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलावंताना व्यासपीठ मिळवून देणारे नाट्यमंडळ आधुनिक प्रसार माध्यमामुळे लोप होत आहे. व्यावसायीकतेपेक्षा समाजप्रबोधनाला अधिक महत्व होणाऱ्या लोह्यातील आठ दशकांची नाट्य परंपरा आता अस्तित्वाशी झुंज देत आहे. कलावंताची खाण असलेल्या नाट्यकलेवर आता कायमचा पडदा पडला. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी