गुरुवार ठरला अपघातवार

ऑटो पालटून सरसम येथील एक तर औरंगाबादेतील घटनेत हिमायतनगरचा एक जन ठार...



हिमायतनगर(प्रतिनिधी)अर्धवट काम ठेवलेल्या नांदेड - किनवट राज्य रस्त्यावर ऑटो पलटी होऊन एक ठार, तीन गंभीर जखमी, तर ७ किरकोळ जखमी झाल्याची घटना दि. २६ गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास खडकी बा.वळण रस्त्यावर घडली आहे. तर औरंगाबाद येथील अपघातात हिमायतनगर येथील एक व्यापारी ठार झाला आहे.
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3728&cat=Latestnews

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी