बजरंग गणेश मंडळाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन
हिमायतनगर(वार्ताहर)बजरंग दलाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या बजरंग गणेश मंडळाच्या युवकांनी प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत अप्पर पोलिस अधिकारी तानाजी चिखले यांच्या हस्ते केले जाणार आहे.
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...