श्री शिवसमर्थ योग ग्रंथाबाबत बैठक संपन्न
नांदेड(प्रतिनिधी)श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांचे व्यक्तीत्व, चरित्र, विचार आणि त्यांचे परस्परपुरक राष्ट्रकार्य या विषयी समग्र मार्गदर्शन करणारा ग्रंथ लवकरच प्रकाशीत होणार असून हा ग्रंथ जास्तीत जास्त वाचकांना कसा उपलब्ध होईल याच्या नियोजनाची बैठक सज्जनगडचे समर्थ भक्त रघुवीर मासिकाचे संपादक मंदार बुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. ..