महापालिकेच्या वृक्षदिंडीला भरभरुन प्रतिसाद
नांदेड(प्रतिनिधी)महापालिका कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीला मंगळवारी (दि.17) भरभरुन प्रतिसाद मिळाला. श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथून महापालिकेच्या विष्णुनगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी हातात वृक्षांची रोपटे घेऊन दिंडी काढली. .....http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3536&cat=Latestnews