पोळा

बळीराज्याचा पोळा ढोल - तश्याच्या गजरात थाटात संपन्न 




हिमायतनगर(अनिल मादसवार)भारतीय परंपरेनुसार वर्षातून एक वेळा येणाऱ्या वृषभराजाचा पोळा सन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला असून, येथील मारोती मंदिर परिसरात हजारो शेतकरी आपल्या सर्जा - राज्याची जोडी घेऊन उपस्थित झाले होते. ठरलेल्या वेळेवर पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मधुर वाणीतील मंगलाष्ठाकात ०३ वाजून ३१ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर विवाह सोहळा थाटात संपन्न झाला.
सविस्तर बातमीसाठी समोरील लिंक क्लिक करा....

http://www.nandednewslive.com/cms/article_edit.php?cat=Himayatnagar

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी