ग्रामसेवकाच्या बदलीवरून

हिमायतनगर येथील ग्रामसेवकाच्या बदलीवरून राजकारण सुरु...



हिमायतनगर(वार्ताहर)येथील ग्रामपंचायत कार्यालय नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत येत असून, सध्या येथील ग्राम पंचायतीत कार्यरत ग्रामसेवकाच्या  बदलीवरून  सरपंच - उपसरपंच या दोघांमध्ये प्रतिष्ठेचे राजकारण सुरु झाले आहे. काहीजण हाच ग्रामसेवक पाहिजे तर काही जन हा नको या वाद -विवादामुळे येथील नागरी समस्यांची ऐशी तैशी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3775&cat=Himayatnagar

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी