श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार यशवंत उर्फ नाना मोने यांना 

हिमायतनगर पत्रकार संघटनेची श्रद्धांजली

हिमायतनगर(वार्ताहर)अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार यशवंत उर्फ नाना मोने यांचे दि.०३ रोजी सकाळी अहमदनगर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ..
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी