आवाहन

बालकुपोषण मुक्तीला पुन्हा चालना द्यावी 

अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन


नांदेड(अनिल मादसवार)जिल्हा बाल सरंक्षण कक्षाची बैठक अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली येथील बचत भवनात आज संपन्न झाली.अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बालकल्याणचे कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी योग्य भूमिका बजविण्याची कामगिरी करावी, असे आवाहन करुन जिल्ह्यात संथ झालेल्या बाल कुपोषण मुक्तीच्या उपक्रमास पुन्हा चालना देऊन बालकांना सॅम व मॅम श्रेणीतून मुक्त करण्याचे आवाहन केले. 
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी