रक्तदान

बजरंग गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फुर्थ प्रतिसाद ...महिलांचाही सहभाग



हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील पोलिस स्थानका समोरील श्री बजरंग गणेश मंडळाच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिरास युवकांनी उत्स्फुर्थ प्रतिसाद दिला असून, वृत्त लिहीपर्यंत २५० युवकांनी व तीन महिलांनी रक्तदान केल्याची माहिती मंडळाचे आयोजक प्रतिनिधी विशाल राठोड यांनी दिली. 

येथील श्री बजरंग गणेश मंडळाला या वर्षी पाच वर्ष पूर्ण झाले असून, सतत येथील युवकांच्या माध्यमातून गणेशोत्सव पर्वकाळात महाप्रसाद सामजिक व सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले जातात. आज दि.१४ शनिवारी ...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3460&cat=Himayatnagar

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी