निवड

हदगाव पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सूर्यवंशी तर सचिवपदी दस्तुरकर 

हदगाव(वार्ताहर)तालुक्यातील मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दि.११ रोजी शासकीय विश्राम ग्रहात जेष्ठ पत्रकार शिवाजी देशमुख व बाळासाहेब पांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी संजय सूर्यवंशी तर सचिव पदी अनिल दस्तुरकर व उपाध्यक्षपदी प्रा.गजानन गिरी यांची निवड करण्यात आली आहे.........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा ..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी