पिकांची स्थिती पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढली
हिमायतनगर - तालुक्यात मागील दिवसात झालेल्या पावसाने पिके नुकसानीत आले असून, वाढही खुंटली आहे. त्या पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. अधून मधून रिमझिम पावसाचे आगमन होत असल्याने पिकांवर मावा, आळ्या चा प्रादुर्भाव वाढला असून, असमाधानकारक पिके दिसत असल्याने खरीप हंगामात केलेला खर्च निघेल कि नाही याची चिंता शेतकर्यांना लागली आहे.
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3103&cat=Latestnews