उपोषण सुरु.

ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे 

आमरण उपोषण सुरु...



हिमायतनगर(प्रतिनिधी)सबंध हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून, बैन्केची कर्जमाफी द्या या मागणीसाठी मंगळवार ता.२७ पासून शेतकर्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्या शेतकर्यांना तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी पाठिबा दर्शविला आहे.........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3019&cat=Himayatnagar
.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी