झुक झुक ...झुक झुक..झुक अगीन गाडी...धुरांच्या रेषा हवेत झाडी...पळती झाडे पाहूया...मामाच्या गावाला जाऊ या ...... या वर्षी दमदार पाऊस झाल्याने निसर्गाने सर्वत्र हिरवी चादर पांघरल्याचे दिसत असून, अश्याच नयनरम्य ठिकाणाहून रेल्वे जातानाचे दृश्य पाहिल्यावर..शोले चित्रपटातील टेशन से गाडी जब छुट जाती ही तो.... एक दो तीन हो जाती है...गाण्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही. छाया - मुनवर खान